स्वतःला स्वतःचा जास्त अभिमान कधी वाटतो

SHARE

स्वतःला स्वतःचा जास्त अभिमान कधी वाटतो.?? . . . . . . . . . . . जेव्हा परीक्षेमध्ये काहीच येत नसतं.. आणि पाठी मागून मास्तर येऊन म्हणतात.. . . पेपर लपवून ठेव पाठिमागचा तुझा पेपर बघतोय... . . आई शप्पथ... छाती गर्वाने फुगते

SHARE