एकदा दादा कोंडकेला एक हिंदी फिल्म प्रोडुस आणि डिरेक्ट करण्याची संधी मिळते

SHARE

एकदा दादा कोंडकेला एक हिंदी फिल्म प्रोडुस आणि डिरेक्ट करण्याची संधी मिळते. मुळचा मराठी माणूस पण आता हिंदी फिल्म प्रोडुस करायच त्यामुळे दादा कोंडके ला फिल्म चे नाव काय ठेवायचे हे सुचत नाही. खूप विचार करून त्याला एक अशक्य नाव सुचते. असे नाव ज्याचे मराठी आणि हिंदी दोन्ही मध्ये काहीतरी अर्थ होतो असे. त्यांना काय सुचला माहित आहे का? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? फिल्मच नाव बदला लुंगी.

SHARE