बायको मंगेशला न्यूजपेपर मागते...
मंगेश - काय गावठी आहेस ग तू...हे घे आयप्याड..यात न्यूजपेपर पेक्षा जास्त फिचर्स आहेत...तु तर गावठी ते गावठीच राहणार.
बायको ने आयप्याड घेतला अणि खचाक (कॉकरोच मारला)
मंगेश जागेवर बेहोश...!!
तात्पर्य - कधी कधी जास्त शहाणपणा कामचा नसतो.!