712 | शेतकऱ्यांना दरमहा पगार देण्याची चंद्रकांत पाटील यांची योजना | सांगली | एबीपी माझा

SHARE
राज्य सरकार शेतकऱ्यांना दरमहा मासिक पगार देण्याची योजना आणणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. सांगली जिल्ह्यातल्या विटा गावात बळीराजा कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं, त्या प्रसंगी ते बोलत होते. सरकारी तसेच खासगी नोकरदारांना ज्या पद्धतीनं दरमहिन्याला एकरकमी निश्चित पगार मिळतो त्याच प्रकारे राज्य सरकार ही योजना आखणार आहे.

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

SHARE