वेळ आली तर तूलाही सांगीन आयुष्य कस जगायचं असत

SHARE

वेळ आली तर तूलाही सांगीन आयुष्य कस जगायचं असत .. एका एका शब्दामधून वाक्य कस बनवायचं असत … वेळ आली तर तुलाही सांगीन , मन कस जिंकायचं असत .. आवडी निवडी सांगताना कस , मनात मन गुंतवायच असत वेळ आली तर तुलाही सांगीन , स्पर्श कसा करायचा आहतो वेळ आली तर तुलाही सांगीन स्पष कसा करायचा असतो वेळ आली तर तुलाही सांगीन दुख कसा झीझवायाच असत अश्रूंचा नवीन संसार करून सुखाने कस नांदायचं असत वेळ आली तर तुलाही सांगीन …

SHARE