प्रीती म्हणजे

SHARE

प्रीती म्हणजे , समजली तर भावना केली तर मस्करी मधला तर खेळ ठेवला तर विश्वास घेतला तर श्वास रचला तर संसार निभावल तर जीवन . प्रीती एक शब्द आहे जशी गुलाबाची एक कळी स्त्भ्ध प्रीती आहेच उनाड वारा ज्याला ना बाध ना किनारा प्रेमाच्या सानिध्यात अपुरा जग सारा अहो ! प्रेमा मध्येच तर बनला विश्वसुंदर ताजमहाल सारा …

SHARE