एक मैत्रिण आहे माझी

SHARE

एक मैत्रिण आहे माझी... माझ्यावर सारखी चिडणारी, न कळत मात्र.... माझ आयुष्य फुलवणारी, एक मैत्रिण आहे माझी... सर्वाना हवीहवीशी वाटणारी, माझ्याशिवाय मात्र.... स्वतःला अपूर्ण मानणारी.........

SHARE