जुन्या आठवणींना कुशीत सामवून डोळ्यांमधे आशा जागवुन पडणाऱ्या प्रत्येक थेंबाला हर्षाने झेलायचंय … आज मला खरंच भिजायचय………

SHARE

जुन्या आठवणींना कुशीत सामवून डोळ्यांमधे आशा जागवुन पडणाऱ्या प्रत्येक थेंबाला हर्षाने झेलायचंय … आज मला खरंच भिजायचय………. भान सारे हरपून जातील दुखः सारे संपून जातील या गार वाऱ्याच्या स्पर्शाने ओंझळीत अश्रू सांडतील या भरलेल्या हृदयाला निथळायचय…… आज मला चिंब होऊन भिजायचय ………

SHARE