बायको मंगेशला न्यूजपेपर मागते

SHARE

बायको मंगेशला न्यूजपेपर मागते... मंगेश - काय गावठी आहेस ग तू...हे घे आयप्याड..यात न्यूजपेपर पेक्षा जास्त फिचर्स आहेत...तु तर गावठी ते गावठीच राहणार. बायको ने आयप्याड घेतला अणि खचाक (कॉकरोच मारला) मंगेश जागेवर बेहोश...!! तात्पर्य - कधी कधी जास्त शहाणपणा कामचा नसतो.!

SHARE