सांगता न ये मनाची काय उर्मी उसळेल सूड क्रोध अपमान अवहेलनी जळेल मनावरी ताबा कुणा आग होईल विझेल पण सांगतो ऐक

SHARE

सांगता न ये मनाची काय उर्मी उसळेल सूड क्रोध अपमान अवहेलनी जळेल मनावरी ताबा कुणा आग होईल विझेल पण सांगतो ऐक रे ते तुझे प्रेम नसेल हवेपणी हपापले पशुत्व फक्त असेल नरकाच्या नरकात जगणे एक उरेल

SHARE