संता आणि बंता ट्रेकवर गेले होते

SHARE

संता आणि बंता ट्रेकवर गेले होते. रात्रीचा मुक्काम तंबूत होता. मोठे डास त्यांना फोडून खात होते. डासांपासून वाचण्यासाठी दोघांनी जाडजूड ब्लेन्केट अंगावर ओढून घेतले. "आता झाली सुटका या डासांनपासून." संतान सुस्कारा सोडला. पांघरुणातून डोक बाहेर काढताच बंताला तंबूत शिरलेले काजवे दिसले आणि तो म्हणाला,"बोंबला! अरे डास आता टोर्च घेऊन आलेत आपल्याला शोधायला."

SHARE