बायको - सकाळी मी झोपेत असताना माझ्या अंगावर पाणी का ओतले

SHARE

बायको - सकाळी मी झोपेत असताना माझ्या अंगावर पाणी का ओतले. नवरा (चिडून) - तुझ्या बापानी सांगितले होते कि माझी पोरगी फुलासारखी आहे, कोमेजुन देउ नका.

SHARE