कधी पाहतेस

SHARE

कधी पाहतेस , कधी पाहून हसतेस पण येताच समोर मी , चटकन निघून जातेस जाता माज्या डोक्यात हजार प्रश्न करते , अजुनही कलले नाही, ती अशी का वागते ? फेसबुकवर ती चट्टिंग मात्र करते पण काही विचारल तर सरळ नाही म्हणून सांगते प्रत्येकवेली तिच्यापुढे मन माजे हरते अजुनही कलेल नाही, ती अशी का वागते ? कधी स्वताच समोर येते , डोळे इशारे करते हाक दिल्यावर मात्र, मैत्रीन आहे म्हणते काय कराव मला तेच नाही कलते, अजुनही कलले नाही, ती अशी का वागते ?

SHARE