एक मैत्रिण आहे माझी... माझ्यावर सारखी चिडणारी, न कळत मात्र.... माझ आयुष्य फुलवणारी, एक मैत्रिण आहे माझी... सर्वाना हवीहवीशी वाटणारी, माझ्याशिवाय मात्र.... स्वतःला अपूर्ण मानणारी.........
प्रेम माझे तुझ्या साठी मनात का राहिले...! तू आज तरी मिळशील मजला ते का बोलले...! वाट तुझी ही वीणा कारण मन माझे पाहिले...! ना तुला हे कळाले...! ना मला हे कळाले...! प्रेम तुझे ना पाहता मनास का हे भाळले...! प्रेमात तुझ्या जगण्या साठी घोट मधाचे मी घेटले.
खुद को इतना भी बचाया नकरोहो बारिश तो भीग जाया करोचाँद लाकर कोई नहीं देगाअपने चेहरे को जगमगाया करोकाम लो कुछ हसीं होठों सेबातों बातों में मुस्कुराया करोधूप मायूस लौट जाती हैछत पर कपड़े सुखाने आया करोकौन कहता है दिल मिलाने कोकम से कम हाथ मिलाया करो
जीवन कसं असतं ? जगण्या पेक्शा मरणं सोप असतं … स्वप्नान मागे धवायाच असतं , पण नेहमी च्या ट्रेन ला मातृ सोडायच नसतं … मनातल्या मनात रडायच असतं , पण चेहर्या वर मातृ स्मितहास्य दाखावावं लागतं … आपल्याबरोबर चे सगळेच भरपूर पुढे गेलेले दीस्तात , पण आपणच मागे का? याबद्दल अनेक प्रश्न पडतात…
तुझ्या शिवाय मला दुसर काहीच आठवत नाही तू मात्र माझ्या खेरीच दुसर काहीच विसरत नाहीस तुझ्या शिवाय एक क्षण सुद्धा मला जगवत नाही मात्र एक क्षण पुरत देखील तू मला आपल मानत नाहीस तुझ्या शिवाय बघितलेल्या प्रत्येक स्वप्नाला माझ्या मते काही अर्थ नाही तुला पडलेल्या स्वप्नात मात्र तू मला कधी शोधलेच नाही
रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं.. हातात हात धरुन चालणं प्रेम नसतं ती नसताना तिचं असणं प्रेम असतं.. गुलाबाचं फुल देणं प्रेम नसतं पाकळीसम तिला जपणं प्रेम असतं.. तिला हसवणं म्हणजे प्रेम नसतं तिच्या सुखात आपलं हसणं प्रेम असतं.. तिला नेहमी सावरणं प्रेम नसतं तिच्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम असतं..
जडला जीव कुणावर मग सुटणे शक्य नसते, जीवाला जीव लावुन गेला की आठवणी शिवाय काही नसते, अर्थ जगण्याचा खरंच कुणाला कळलाय का? जगण्यातच खरा अर्थ आहे खरच कुणाला समजलाय का? जीवनाच्या बाजारात सर्व काही मिळू शकतं,प्रेम मिळवण्यासाठी मात्र स्वत:प्रेमळ असावं लागत..
प्रेमाच्या वेलीवर सर्वच फ़ुले फ़ुलतात, असे नाही. जीव जेवढा आपण लावावा... तेवढा सर्व लावतात असे नाही. प्रेमासारखे बंधन ज्याला सिमा नसतात हे आपण जाणतो पण प्रेमाच्या बंधनाला सर्वच जाणतातच असेनाही कुणीतरी म्हटलय प्रेमामध्ये हातावरीलरेषांनाही.... आपल्या वाटा बदलाव्या लागतात, पणत्या वाटा बदलेपर्यंत... सर्वच थांबतात असे नाही....
प्रीती म्हणजे , समजली तर भावना केली तर मस्करी मधला तर खेळ ठेवला तर विश्वास घेतला तर श्वास रचला तर संसार निभावल तर जीवन . प्रीती एक शब्द आहे जशी गुलाबाची एक कळी स्त्भ्ध प्रीती आहेच उनाड वारा ज्याला ना बाध ना किनारा प्रेमाच्या सानिध्यात अपुरा जग सारा अहो ! प्रेमा मध्येच तर बनला विश्वसुंदर ताजमहाल सारा …
वेळ आली तर तूलाही सांगीन आयुष्य कस जगायचं असत .. एका एका शब्दामधून वाक्य कस बनवायचं असत … वेळ आली तर तुलाही सांगीन , मन कस जिंकायचं असत .. आवडी निवडी सांगताना कस , मनात मन गुंतवायच असत वेळ आली तर तुलाही सांगीन , स्पर्श कसा करायचा आहतो वेळ आली तर तुलाही सांगीन स्पष कसा करायचा असतो वेळ आली तर तुलाही सांगीन दुख कसा झीझवायाच असत अश्रूंचा नवीन संसार करून सुखाने कस नांदायचं असत वेळ आली तर तुलाही सांगीन …
भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला ये ना जरा, तू ये ना जरा, चाहूल हलके दे ना जरा झिम्माड पाऊस, तू नको जाऊस, चुकार ओठ हे बोले श्वासांत थरथर, सरीवरी सर, मन हे आतूर झाले ये ना जरा, तू ये ना जरा, मिठीत हलके घे ना जरा स्पर्शात वारे, निळे पिसारे, आभाळ वाहून गेले तुझ्यात मी अन माझ्यात तू, कसे दोघांत जग हे न्हाले ये ना जरा, तू ये ना जरा, मिटून डोळे घे ना जरा
निरोप तुझा घेताना लागे ठेच मनी :- निरोप तुझा घेताना लागे ठेच मनी तुझे रूप तुझा संग जागे मग लोचनी…. निरोप तुझा घेताना बघते मागे वळूनी डोळ्यातील मोती मनाचे अंगण जाते मग भरुनी … निरोप तुझा मिटते मी पापणी अंधार हि येइ तेव्हा चेहेरा तुझाच होऊनी … निरोप तुझा घेताना पाउस गातो गाणी चातकाप्रमाणे मीही मग तुझ्या आठवणीत न्हाती…