712 : हिंगोली : 16 लाख रुपये किंमतीचा बोकड!

SHARE
बकरी ईद आता जवळ आलीये. बरेच शेतकरी बकरी ईदमध्ये विक्री करण्यासाठी बोकडांचं पालन करतात. २० ते ५० हजारांना बोकड विकले जातात. बऱ्याच जणांचा हा प्रमुख व्यवसायही आहे. मात्र हिंगोलीमधील श्रीकांत घुगे यांचं बोकड तेजीत आहे. १६ लाख रुपये इतक़ा दर या बोकडाला मिळतोय

SHARE