इंदापूरचे हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर? नेमकं तथ्य काय? | एबीपी माझा

SHARE
आगे आगे देखो होता है क्या? असं म्हणणाऱ्या भाजपनेत्यांच्या सूचक विधानं प्रत्यक्षात उतरताना दिसत आहेत. राज्यातील मोठ्या राजकीय घराण्यांना भाजपात घेऊन मोठे धक्के दिल्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असून त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढण्यासाठी गळ घातली जात असल्याची माहिती आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून स्वतः हर्षवर्धन किंवा त्यांच्या पत्नी भाजपच्या उमेदवार असू शकतात. अजित पवार यांनी आघाडीत बिघाडी झाली तरी चालेल पण इंदापूरमधून दत्तात्रय भरणे हेच लढणार अशी भूमिका घेतल्यापासून हर्षवर्धन पाटील अस्वस्थ आहेत.

To Subscribe our YouTube channel here:: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV

About Channel:
ABP Majha (ABP माझा) is a 24-hour Marathi news channel in India. The Mumbai-based company launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Rajiv Khandekar is the executive editor at the news channel's Mumbai headquarters. Star Majha was renamed as ABP Majha on 1 June 2012. Saat Barachya Batmya (सात बाराच्या बातम्या) and माझा कट्टा (Majha Katta) are unique programmes on the channel.

ABP Majha is a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha.

The vision of the channel promises to keep each individual ahead and informed. ABP Majha is best defined as a responsible channel with a fair and balanced approach that combines prompt reporting with insightful analysis of news and current affairs.

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/

Social Media Handles:
Facebook: https://www.facebook.com/abpmajha/
Twitter: https://twitter.com/abpmajhafeed
Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE

SHARE