चारा छावण्यांऐवजी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : महादेव जानकर | एबीपी माझा

SHARE
राज्य सरकारने दूष्काळ जाहीर केला असला तरी राज्यात सरसकट चारा छावण्या उभारल्या जाणार नाही. त्याऐवजी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्याच्या तयारीत सरकार आहे. चारा छावण्याबाबत भ्रष्टाचाराचे आरोप होतात म्हणून सरकारने ही सावध भूमिका घेतली आहे. पशु गणना सरकार करून तस शेतकऱ्यांच्या थेट खात्यात पैसे जमा करणार आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून चारा उपलब्ध करून देणार आहे.

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

SHARE