चांगल्या दुग्धोत्पादनासाठी म्हशींच्या आहारावर विशेष भर | बीड | 712 | एबीपी माझा

SHARE
मंडळी शेतीला आधार म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसाय करतो. मात्र या व्यवसायातूनच लाखोंचं उत्पन्न घेणारे शेतकरीही आहेत. कडा गावातील पंकज पाटील त्यातीलच एक. शहरातील नोकरी सोडून त्यांनी १० वर्षांआधी दुग्ध व्यवसाय करण्याचं ठरवलं. आणि आता ते यातून लाखोंचा नफा कमावतायत.
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

SHARE