केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना अंबरनाथमध्ये धक्काबुक्की | कल्याण | एबीपी माझा

SHARE
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना अंबरनाथमध्ये धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आठवले अंबरनाथममध्ये एका कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळी स्टेजवरून खाली उतरताना त्यांना एका तरुणानं धक्काबुक्की केली. आठवलेंच्या समर्थकांकडून धक्काबुक्की करणाऱ्याला बेदम चोप देण्यात आला आहे.

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

SHARE