गल्लीतला पक्ष म्हटलं म्हणून अजितदादा फडणवीसांवर चिडले Ajit Pawar angry on Devendra Fadnavis

SHARE
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो पहाटेचा शपथविधी. दोघांमधल्या राजकारणापलीकडच्या मैत्रीचे किस्सेही चवीनं सांगितले जातात. पण आता मात्र अजित पवार देवेंद्र फडणवीसांवर चिडलेत. इतके चिडलेत की त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांनाच सुनावलंय. दादा सहजा चिडत नाहीत पण असं काय झालं की दादा आपल्या खास दोस्तावर चिडले, फडणवीस असं काय बोलले, फडणवीस-अजितपवारांमध्ये वारंवार खटके का उडतायत, अजितदादा फडणवीसांना नेमकं काय म्हणाले यावरच बोलुयात पुढच्या २ मिनिटात पण सगळ्यात आधी पाहुयात की फडणवीस असं काय आणि का बोलले की अजितदादांचा संयम सुटला. तर फडणवीसांना भाजपनं गोव्याचं प्रभारी केलंय. त्यामुळे ते गोव्यात तळ ठोकून आहेत, प्रचार करतायत. त्यातच राष्ट्रवादीची गोवा निवडणुकीत एंट्री झालीय. भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग करणार असं शरद पवारांनी सांगितलंय. त्यातच चार आमदार आणि डझनभर नेते भाजप सोडून गेल्यानं फडणवीसांचं टेन्शन वाढलंय. त्यातच फडणवीसांनी पवारांवर सडकून टीका केलीय. फडणवीसांनी पवारांवर टीका करताना म्हटलं की... (Aniket VO)

#AjitPawar #DevendraFadnavis #BJP #NCP #politics #maharashtra #news #lokmat

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

SHARE