चंद्रपूर ते यवतमाळ ते अमरावती... नरभक्षक वाघाचा प्रवास

SHARE
यवतमाळच्या नरभक्षक वाघिणीला पकडणं जमत नसतानाच आता अमरावती जिल्ह्यात एका नरभक्षक वाघाची दहशती माजली आहे. वाघिणीच्या तेरा बळींनंतर अमरावतीच्या या वाघानं दोन बळी घेतले आहेत. नरभक्षक वाघ आला तरी कुठून, कसा...याचा एबीपी माझानं घेतलेला हा वेध...

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

SHARE