Don't Forget to SUBSCIRBE to our YouTube Channel---- http://bit.ly/SUBSCRIBE-ViralInIndia -------------------------------------------------------------------------------------■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा - http://bit.ly/ViralIndiaVideos ■महाराष्ट्राचा लाडका आणि जो कार्यक्रम प्रत्येक घरात बघितला जातो असा चला हवा येऊ द्या कार्यक्रम नुकताच तात्पुरता बंद झाला ..... आणि याच कालावधीत चला हवा येऊ द्या ची संपूर्ण टीम थेट परदेशात शुटिंग,धमाल,मजा,मस्ती साठी निघाली आणि लंडन हुन थेट जपान पर्यंत जाऊन दौरे केले सोबत येणाऱ्या नवीन एपिसोड चे शुटिंग सुद्धा !!!या लंडन,जपान,पॅरिस दौऱ्यामध्ये मराठी हास्यसम्राट कॉमेडी कलाकार भाऊ कदम,कुशल बद्रिके,सागर कारंडे,भारत गणेशपुरे आणि श्रेया बुगडे यांचा देखील या दौऱ्यात समावेश होता....सोबत कार्यक्रमाचा 'ब्रेन' निलेश साबळे सुद्धा.... खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर चला हवा येऊ द्या आता नवीन रूपात,नव्या ढंगात याच जानेवारी २०१८ मध्ये मोठ्या ब्रेकनंतर सुरु होत आहे या प्रदर्शित होणाऱ्या एपिसोड चे सर्व चित्रीकरण परदेशात म्हणजेच लंडनच्या आय फील टॉवर,जपानची बुलेट ट्रेन, आणि पॅरिसची थंड हवेच्या ठिकाणी याचे संपूर्ण चित्रीकरण कॅमेऱ्यात कैद झाले आहे हे आपल्याला लवकरच तुमच्या झी मराठी या मनोरंजन वाहिनीवर पाहता येणार आहे !!! तो पर्यंत आनंद घ्या या झिंगाट हवा येऊ द्याच्या सैराट कॉमेडी आणि रामदास आठवले टाईप विडंबन कवितांचा....आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेचछा !हे नवीन वर्ष आपल्याला सुखाचे,सुमृद्धीचे,आरोयदायी आणि भरभराटिचे जावो अशी ईश्वरचरणी पार्थना !!!चला तर मग् आता लंडनची हवा येऊ द्या !!!!Let's go to Maharashtra's house and the events that are seen in every houseThe program has just stopped temporarily ...And in the same period let's go to the entire team directly shooting abroad, fun, fun,Going out for fun and accompanying tour to London directly from LondonShooting for the upcoming new episode !!!This London, Japan, Paris tour includes Marathi comedian comedy artist Bhau KadamKushal Badrike, Sagar Karande, Bharat Ganeshpure and Shreya BugdeThis tour included ... along with the program 'Brain' Nilesh Sabale too ....Let's come now after a long wait, now a new way, a new wayThis is going on after a big break in January 2018All of these episodes are shot abroad ie London's I Feel Tower,Full shot at Japan's bullet train, and the cooling of ParisYou will soon be in your Zee Marathi or entertaining that you will soon be imprisoned in the cameraCan be seen on the channel !!!Please enjoy this festive siret comedy and Ramdas AthawaleParody of poems ... All of us happy new year!This new year should be a charity, prosperous God!#HappyNewYear2018Editing : VIRAL IN INDIA MEDIA GROUPMusic : YouTube LibraryBackground Song : Mala Aamdar Zalyasarkh Vattay DJLocation : London (UK),Japan,Paris & Eiffel Tower LondonContact :
[email protected]TEAM VIRAL IN INDIA MEDIA GROUP | MARATHI YOUTUBE CHANNEL | VIRAL IN INDIA FIRST LATEST VIDEO YEAR OF 2018