प्रेम हि कल्पना असेल

SHARE

प्रेम हि कल्पना असेल, पण सुंदर आहे ना... प्रेम हे वेडे असेल, पण गोड आहे ना... . प्रेम हे वाईट असेल, पण चांगला अनुभव आहे ना... . प्रेम वगेरे वगेरे असेल, पण कधी तरी वगेरे वगेरे शिकायला हवे

SHARE