आज परत एकदा चुकलो
अन परत एकदा तिने
मला माफ केल...
.
का मी एवड्या चुका करत
राहतो अन
का ती मला नेहमी माफ
करते ?
.
का जर मी नाही जेवलो तर
ती पण जेवत नाही ?
का मी रुसलो तर ती पण
हसत नाही ?
.
का मी स्वतावर ताबा ठेऊ
शकत नाही ?
का मी काहीच सहन करू
शकत नाही ?
.
का नेहमी ती मला सावरते ?
का नेहमी ती मला सहन
करून घेते ?
.
कसला हा नाद खुला कसलं
हे वेड ?
का परत परत दुखवतो मी
तिला ?
.
खरच का मी एवडा वाईट
आहे ?
अन म्हणूनच आजही मी
एकटाच आहे ?