कोपरा कोपरा ह्रदयाचा

SHARE

कोपरा कोपरा ह्रदयाचा,
तुझ्या आठवणींनी भरलेला...
तरीही माझ्या प्रेमाबद्दल,
तुला प्रश्न पडलेला...

SHARE