समृध्दीच्या कणाकणात सजावी

SHARE

समृध्दीच्या कणाकणात सजावी, नटावी दीपावली... हसत, नाचत, गात यावी दीपावली... उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे... सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे.... श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे.... शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे अंगण तुमचे भरावे...

SHARE