प्रेम म्हणजे बसमधून प्रवास

SHARE

प्रेम म्हणजे बसमधून प्रवास. तर लग्न म्हणजे विमानाचा प्रवास. कारण … कंटाळा आला तर आपण बसमधून उतरू शकतो. पण विमानातून नाही.

SHARE