तुझ्या शिवाय मला दुसर काहीच आठवत नाही तू मात्र माझ्या खेरीच दुसर काहीच विसरत नाहीस तुझ्या शिवाय एक क्षण

SHARE

तुझ्या शिवाय मला दुसर काहीच आठवत नाही तू मात्र माझ्या खेरीच दुसर काहीच विसरत नाहीस तुझ्या शिवाय एक क्षण सुद्धा मला जगवत नाही मात्र एक क्षण पुरत देखील तू मला आपल मानत नाहीस तुझ्या शिवाय बघितलेल्या प्रत्येक स्वप्नाला माझ्या मते काही अर्थ नाही तुला पडलेल्या स्वप्नात मात्र तू मला कधी शोधलेच नाही

SHARE