प्रेम कधीच अधुरे रहात नाही

SHARE

प्रेम कधीच अधुरे रहात नाही, अधुरा राहतो तो विश्वास,
अधुरा राहतो तो श्वास...
अधुरी राहते ती कहाणी, राजा पासुन दुरावलेली एक राणी...

SHARE