मी जर नसेन तेव्हा

SHARE

मी जर नसेन तेव्हा... मी जर नसेन तेव्हा... कुणाशी भांडशील? मी जर नसेन तेव्हा... कुणावर वैतागशील? मी जर नसेन तेव्हा... कुणाच्या वेडेपणावर हसशील? मी जर नसेन तेव्हा... आठवणीने हळहळशील का? मी जर नसेन तेव्हा... नसण्याने माझ्या दोन टीपे गाळशील का? मी जर नसेन तेव्हा... एकदा तरी मला परत ये म्हणशील का?

SHARE