फुलनार्या फुलाला घेऊन जाईल कुणीतरी

SHARE

फुलनार्या फुलाला घेऊन जाईल कुणीतरी, मी मात्र तसाच राहील वाऱ्यावरी, येतील तुझ्या आठवणी एक एक करूनी, ढाल हास्याची करूनी मन जळतय आतुनी, फुलांचा गंध साठवून ठेवते मधुराणी, तसाच तुझ्या प्रीतीचा गंध ठेवला आहे जपुनी , माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना, काय चाललाय हा खेळ मन जुळता जुळेना, माझ्या या वेड्या मनाला वेड का तुझे लागावे, तू होणार नाहीस माझी या वेड्या मनाला कुणी सांगावे

SHARE