आज परत एकदा चुकलो अन परत एकदा तिने मला माफ केल

SHARE

आज परत एकदा चुकलो अन परत एकदा तिने मला माफ केल... . का मी एवड्या चुका करत राहतो अन का ती मला नेहमी माफ करते ? . का जर मी नाही जेवलो तर ती पण जेवत नाही ? का मी रुसलो तर ती पण हसत नाही ? . का मी स्वतावर ताबा ठेऊ शकत नाही ? का मी काहीच सहन करू शकत नाही ? . का नेहमी ती मला सावरते ? का नेहमी ती मला सहन करून घेते ? . कसला हा नाद खुला कसलं हे वेड ? का परत परत दुखवतो मी तिला ? . खरच का मी एवडा वाईट आहे ? अन म्हणूनच आजही मी एकटाच आहे ?

SHARE