इंदोरीकर महाराज कमावलेल्या पैशाचं काय करतात, माहित आहे का ? Indorikar Maharaj Income for Social Work

SHARE
आज प्रत्येक व्यक्ती स्वताची मार्केटिंग करतो, मात्र इंदोरीकर महाराजांना हि गोष्ट आवडत नाही, स्वताची स्तुती पण आवडत नाही, परंतु समाजातील काही व्यक्ती इंदोरीकर महाराज यांच्या विषयी चुकीचा संदेश पसरवत आहेत, काही नास्तिक लोकांचा यात जास्त समावेश आहे. इंदोरीकर महाराज इतक्या पैश्याचं काय करतात ? इंदोरीकर महाराज इतकी फीस का घेतात ? इंदोरीकर महाराज फ़क़्त पैसे कमावतात समजा साठी काही करत नाही असेहि काहीचे प्रश्न असतात, मागच्या २० वर्षात इंदोरीकर महाराज यांनी पहिल्यांदाच कमावलेल्या पैश्याच काय करतात ? याचा कीर्तनात उल्लेख केलेले आहे.
विडिओ आवडल्यास share जरूर करा !!
ह.भ.प. इंदूरीकर महाराज कीर्तन, कडू पण सत्य, त्यांचे विचार जर मनाला पटले असतील तर जरूर Like करा share करा आणि subscribe करायला विसरू नका. व्हिडिओ बद्दलची प्रतिक्रिया comment मध्ये जरूर कळवा । धन्यवाद।

Ⓒ Marathi Tadka 2018


Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
☛ You tube : https://www.youtube.com/c/MarathiTadkaOfficial
☛ Facebook : https://www.facebook.com/marathitadkaOfficial
☛ Instagram : https://www.instagram.com/marathitadkaa
☛ Twitter : https://twitter.com/marathitadkaa
☛ Website : http://marathitadka.com/
☛ Write us : [email protected]
☛ Whatsapp : 8100007744

Thank You!!

SHARE