Pune | बसच्या ड्रायव्हरला आली फिट | महिलेनं धाडस दाखवत सांभाळलं स्टेअरिंग | वाचला अनेकांचा जीव

SHARE
#WomenDriver #zee24taaslive #zee24taas #MarathiNews

गुरूवारी पुणे-अहमदनगर रस्त्यावर थरार पाहायला मिळाला...22 महिलांचा ग्रूप पुण्याच्या शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली येथे फिरायला जात असताना अचानक चालकाला फिट आली...त्यावेळी योगिता सातव यांनी स्वत: ड्रायव्हिंग सीटचा ताबा घेत स्टेअरिंग हाती घेतली...आणि प्रसंगावधान राखत योगिता सातव महिलांचा आधार बनल्या...बस चालवतानाच फिट आल्यामुळे चालक खाली पडला, त्याचे डोळे पांढरे झाले, हात पाय वाकडे झाले हे पाहून बसमधील सर्वच महिला घाबरल्या...त्यावेळी योगिता सातव यांनी धाडस करत बसचे स्टेअरिंग स्वत:च्या हातात घेऊन ड्रायव्हरला तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी नेलं...आणि तर सर्व सहकारी महिलांना सुखरुप घरी पोहोचवले...अचानक उद्धभवलेल्या प्रसंगाचा धीराने सामना करत योगिता सातव यांनी परिस्थिती हाताळल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होतंय...

Pune | बसच्या ड्रायव्हरला आली फिट | महिलेनं धाडस दाखवत सांभाळलं स्टेअरिंग | वाचला अनेकांचा जीव
https://www.youtube.com/watch?v=6xtEufNUwuY

झी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा... लिंक http://onelink.to/xuur2f
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,

SHARE