अहमदनगर : भाजपच्या उपमहापौरांचं शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य

SHARE
अहमदनगरमध्ये भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. छिंदम यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हॉट्सअॅपसह सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. या क्लिपमुळे सध्या अहमदनगर शहरात तणाव निर्माण झाला आहे.

For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

SHARE