स्पेशल रिपोर्ट : बीड : कुत्र्यांचं संगोपन ते अगरबत्तीचा लाखोचा व्यवसाय करणारी जोडगोळी

SHARE
इच्छाशक्ती असेल तर काय होऊ शकतं, याचा उत्तम नमुना अजित आणि अमोल मुळीक या दोन तरुणांनी दाखवून दिलं आहे. लाखोंचा पगार असलेल्या नोकरीवर पाणी सोडून त्यांनी नवे मार्ग चोखाळले, ते सुद्धा कुत्र्यांच्या संगोपनापासून अगरबत्ती बनवण्यापर्यंतचे.

For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

SHARE