Interesting Messages

शाळा vs कोलेज शाळा: म्हणजे गणवेश, नीट नेट के पणा.. काँलेज: म्हणजे कसा ही आवतार आणि स्टाईल.. शाळा: पेन्सिल, रबर, शार्पनर,पेन, पट्टी.. काँलेज: एक बॉल पेन तो पण मित्रा कडून घेतलेला.. शाळा: वर्गात येण्या आधी "टीचर" मे आयकम इन ? किंवा "टीचर" मी आत येवू का ? काँलेज: वर्गा जवळ येणार किती बसलेत तेबघणार आणि मोबाईल कानाला लावून परत जाणार.. शाळा: सर्व विषयांची पुस्तक आणि वह्या स्वतःजवळ ठेवणार ! काँलेज: मित्राला बोलणार "अरे यार एक पेज तर देे ना" शाळा: पेपर लवकर देवून निघाला तर सर्व बोलणार काय स्कॉलर आहे हा यार.. काँलेज: फ्रेंड्स बोलणार "काही येत नाही त्याला म्हणून निघालाय" शाळा: उशिरा आले कि शेवटच्या बाका वर बसावे लागते.. काँलेज: उशिरा आले कि पहिल्या बाका वर बसावे लागते.. शाळा: म्हणजे व्यवस्थित पाठांतर. काँलेज: म्हणजे नुसता रट्टा. शाळा: म्हणजे मजा, मस्ती, धमाल. काँलेज: म्हणजे जस्ट चिल यार. आणि शाळा: यार मला ती आवडते.. काँलेज: साभाळून बघ रे वहिनी आहे तुझी.. ‪#‎शेअर‬ करा...

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •