Tula Pahte re | कोण आहे विक्रांतची पहिली बायको? | Zee Marathi

SHARE
झी मराठीवरील तुला पाहते रे ह्या मालिकेत विक्रांतच्या पहिल्या पत्नीचं गूढ उकलणार आहे. पाहूया कोणती अभिनेत्री विक्रांतच्या पहिल्या पत्नीची भूमिका साकारणार आहे? To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz. Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Omkar Ingle

Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: https://www.youtube.com/MarathiShowBuz

SHARE