काही लोकांना इंग्रजी चा खुप पुळका असतो

SHARE

काही लोकांना इंग्रजी चा खुप पुळका असतो..
आजच्या दिवशी इंग्रज भारत सोडून गेले
आणी आपण आजून पण त्यांचीच भाषेत शुभेच्छा देतोय...
सर्वांना ७० व्या स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

SHARE